![]()
महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. ११ |
मेष राशिभविष्य (Aries Horoscope)
घरात टापटीप ठेवाल. घरासाठी नवीन वस्तू खरेदी कराल. क्षुल्लक गोष्टींवरून मनस्ताप करून घेवू नका. आत्मविश्वास बाळगावा. निराश होण्याचे कारण नाही.
वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope)
आनंदी व स्वच्छंदी वृत्ती दर्शवाल. आरोग्यात सुधारणा होईल. धाडसाने कामे हाती घ्याल. कामात चलाखपणे वागाल. तुमच्या कामावर वरिष्ठ खुश असतील.
मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope )
खर्चावर आवर घालावी लागेल. उत्तम गृहसौख्य लाभेल. सर्वांशी प्रेमळपणे वागाल. गायन कलेचे कौतुक केले जाईल. प्रतिष्ठा लाभेल.
कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope)
उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. चैन करण्याकडे कल राहील. मनाची संवेदनशीलता दर्शवाल. माहिती गोळा करण्यावर भर द्याल. मित्रांच्या रागाला बळी पडू नका.
सिंह राशिभविष्य (Leo Horoscope)
क्षणिक आनंद जपून ठेवावा. खर्चाला आवर घालावी. गृहपयोगी वस्तू खरेदी कराल. आवडीचे पदार्थ खाल. आरोग्याची काळजी घ्यावी.
कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope)
इतरांवर उत्कृष्ठ छाप पाडाल. भावनाशीलता दाखवाल. मनाची चंचलता जाणवेल. ओळखीचा चांगला फायदा होईल. कौटुंबिक सौख्य लाभेल.
तूळ राशिभविष्य (Libra Horoscope)
अधिकारी व्यक्ती घरी येतील. नव्या आकांक्षा मनात रुजतील. मनाची चंचलता दूर करण्याचा प्रयत्न करावा. फार विचार करू नये. ध्यानधारणा करावी.
वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope )
आर्थिक कोंडी मिटेल. वडीलधाऱ्यांचा शब्द राखावा. स्वतःचा मान जपावा. मैत्रीचे संबंध दृढ होतील.प्रयत्न करणे सोडू नये.
धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope )
कामात द्विधावस्था आड येणार नाही याची काळजी घ्या. दृढनिश्चयांवर भर द्यावा लागेल. चटकन कोणावरही विश्वास ठेवू नका. किरकोळ दुखण्याकडे लक्ष द्यावे. हातातील कामाला गती येईल.
मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope )
शैक्षणिक कामे पार पडतील. परोपकाराची जाणीव ठेवाल. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. सेवावृत्ती दाखवाल. नावलौकिक वाढेल.
कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope)
अपचनाचा त्रास जाणवू शकतो. फार विचार करू नये. मानसिक चांचल्य जाणवेल. कामाला गती येईल.
मीन राशिभविष्य (Pisces Horoscope )
भागीदारीत समाधानी असाल. कौटुंबिक सौख्य लाभेल. जोडीदाराचा लाडिक हट्ट पुरवाल. मैदानी खेळ खेळाल. व्यावहारिक ज्ञान वापराल.