पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी अपंग सेलच्या मागणीला यश  

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24- ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. १२ – दिनांक 3 नोव्हेंबर 2020 रोजी अपंग सेलचे पिंपरी चिंचवड शहर चे उपाध्यक्ष आनंद बनसोडे यांनी पालिकेचे आयुक्त मा.श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले होते की, दिव्यांगांच्या सप्टेंबर आणि ऑक्टोबर ची पेन्शन दिवाळीच्या अगोदर देण्यायावी सदर निवेदनाचे पालिकेने दखल घेऊन सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याची पेन्शन दिवाळीच्या अगोदर देऊन दिव्यांगांना सहकार्य केले, त्याबद्दल पालिकेचे दिव्यांगांनी आभार मानले.

यावेळी अशोक कुंभार, आनंद बनसोडे, बाळासाहेब तरस, महेश वाघ, अशोक सोनवणे, रवी भिसे विजय शिंगे, योगेश सोनार, नागेश काळे, हरेश्वर गाडेकर, सुधाकर कांबळे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *