महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २६ जानेवारी – दरवर्षी प्रमाणे 26 जानेवारी 2021 दरवर्षी प्रमाणे 26 जानेवारी 2021 प्रजासत्ताक दिनी अंध अपंग असोशीएशन संस्थेचा वतीने ध्वजरोहनाचा कार्यक्रम करण्यात आला.
या प्रसंगी माननीय श्री प्रभाकर तावरे यांच्या हस्ते ध्वजरोहन करण्यात आले माननीय श्री यशवंत कन्हेरे यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली कार्यक्रमास खलील सन्मानीय पाहुणे उपस्थित होते श्री चंद्रकांत सहाणे,श्री विशाल रिपटक्के,श्री वाहिदाजी पठाण ,श्री अलोक गायकवाड , मीना रवींद्र सानप, श्री अनिल देशमुख ,श्री जयराम दहातोंडे