महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१० मार्च । पुणे । आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याच्या किमती (Gold Rate) वाढल्यामुळे देशांतर्गत बाजारात सोन्याचा भावही वधारलाय. सराफा बाजारात बुधवारी वारी सोन्याच्या भावात ग्रॅम प्रति दहा ग्रॅम १० रुपयांची कमी नोंदली गेली. त्यामुळे 10 ग्रॅम सोन्याची किंमत ४४४२० हजारां दरम्यान आहे . यावेळी ऑगस्ट 2020 च्या अखेरच्या उच्चांकाचा विचार केल्यास आतापर्यंत सोने सुमारे 12,204 रुपयांच्या नीचांकावर आलेय. ऑगस्टमध्ये सोन्याचा भाव 56,200 रुपयांवर पोहोचला होता.चांदीचा भाव प्रति किलो ६६७०० आहे . (Gold Rate Today: Gold Which Had Fallen By Rs 12,200 In 8 Months, Hike Again; What Is The Price Of 10 Grams?)
सोन्याची आजची किंमत (Gold Price on १० March २०२१)
बुधवारी दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोन्याच्या किमतीत 35 रुपयांची किंचित वाढ झाली.पुण्यात 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याच्या किमतीत प्रति 10 ग्रॅम ४४,४२० रुपयांची वाढ नोंदली गेली. गेल्या व्यापार सत्रात सोन्याचा दर १० ग्रॅम ४४,४३० रुपयांवर बंद झाला.
यावर्षी सोने 63 हजार रुपयांच्या पातळीवर जाईल
तज्ज्ञ म्हणतात की, जगभरात कोरोना लसीकरण मोहिमेला वेग आल्यानं लोक गुंतवणुकीच्या इतर पर्यायांकडे वळत आहेत. यामुळे सोन्याच्या किमती खाली आल्यात. ही परिस्थिती जास्त काळ राहील, असे त्यांना वाटत नाही. जगातील बर्याच शेअर बाजारासह भारतीय शेअर बाजारही वाढलाय. परंतु बाजारात चढउतारही दिसून येत आहेत. स्टॉक मार्केट्स जसजसा अधिक वाढत जातोय, तसतसे नफ्यातही जोखीम देखील वाढतेय. अशा प्रकारच्या मोठ्या संख्येने गुंतवणूकदार नंतर सर्वात सुरक्षित गुंतवणुकीच्या सोन्याकडे वळतील. तसेच सोन्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतील आणि ते पुन्हा वाढण्यास सुरुवात होईल. 2021 मध्ये सोन्याच्या किमतीत वाढ होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. असा अंदाज आहे की, जर सोन्याचे दर वाढू लागले, तर ते 63,000 रुपयांच्या पातळीवर जाईल.