Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
दोन दशकांपेक्षा जास्त काळ क्रिकेट खेळणारी मिताली राजने इतिहास घडवला, हा विश्वविक्रम करणारी पहिलीच क्रिकेटपटू - Maharashtra 24

दोन दशकांपेक्षा जास्त काळ क्रिकेट खेळणारी मिताली राजने इतिहास घडवला, हा विश्वविक्रम करणारी पहिलीच क्रिकेटपटू

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१४ मार्च । मुंबई । मागच्या दोन दशकांपेक्षा जास्त काळ क्रिकेट खेळणारी टीम इंडियाची कर्णधार मिताली राजने (Mithali Raj) रविवारी वनडे क्रिकेटमध्ये इतिहास घडवला आहे. वनडे क्रिकेटमध्ये 7 हजार रन करणारी मिताली पहिली महिला क्रिकेटपटू बनली आहे.

मितालीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध लखनऊच्या इकाना स्टेडियममध्ये चौथ्या वनडेत 26 वी रन पूर्ण करताच हा विक्रम केला. मितालीची ही 213 वी वनडे मॅच आहे. तिच्या नावावर वनडेमध्ये 7 शतकं आणि 54 अर्धशतकं आहेत. मितालीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध लखनऊच्या इकाना स्टेडियममध्ये चौथ्या वनडेत 26वी रन पूर्ण करताच हा विक्रम केला. मितालीची ही 213 वी वनडे मॅच आहे. तिच्या नावावर वनडेमध्ये 7 शतकं आणि 54 अर्धशतकं आहेत.मितालीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध लखनऊच्या इकाना स्टेडियममध्ये चौथ्या वनडेत 26वी रन पूर्ण करताच हा विक्रम केला. मितालीची ही 213 वी वनडे मॅच आहे. तिच्या नावावर वनडेमध्ये 7 शतकं आणि 54 अर्धशतकं आहेत.

मागच्याच मॅचमध्ये 38 वर्षांच्या मितालीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार रनचा टप्पा ओलांडला होता. हा विक्रम करणारी ती दुसरी महिला क्रिकेटपटू बनली. इंग्लंडच्या चार्लेट एडवर्ड्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार रन करणारी पहिली महिला क्रिकेटपटू होती. मागच्याच मॅचमध्ये 38 वर्षांच्या मितालीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार रनचा टप्पा ओलांडला होता. हा विक्रम करणारी ती दुसरी महिला क्रिकेटपटू बनली. इंग्लंडच्या चार्लेट एडवर्ड्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार रन करणारी पहिली महिला क्रिकेटपटू होती. मागच्याच मॅचमध्ये 38 वर्षांच्या मितालीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार रनचा टप्पा ओलांडला होता. हा विक्रम करणारी ती दुसरी महिला क्रिकेटपटू बनली. इंग्लंडच्या चार्लेट एडवर्ड्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार रन करणारी पहिली महिला क्रिकेटपटू होती.

मितालीने वनडेमध्ये 7 हजार रन शिवाय 89 टी-20 मॅचमध्ये 2,364 रन केले, तर 10 टेस्टमध्ये तिच्या नावावर 663 रन आहेत. मितालीने वनडेमध्ये 7 हजार रन शिवाय 89 टी-20 मॅचमध्ये 2,364 रन केले, तर 10 टेस्टमध्ये तिच्या नावावर 663 रन आहेत. मितालीने वनडेमध्ये 7 हजार रन शिवाय 89 टी-20 मॅचमध्ये 2,364 रन केले, तर 10 टेस्टमध्ये तिच्या नावावर 663 रन आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *