राशीभविष्य | ‘या’ राशीच्या व्यक्तींना आज चा दिवस फलदायी

Spread the love

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । पुणे । दि.१६ एप्रिल ।

मेष – काही गोष्टींसाठी स्वत:ला दोषी ठरवू नका. तुमच्या आवडीच्या लोकांशी बोलू शकता. दिवस सामान्य आहे.

वृषभ – दिवस आनंदात जाईल. जबाबदारी वाढू शकते. जवळच्या लोकांबाबत चांगली बातमी मिळेल.तब्येतीकडे लक्ष देण्याची गरज आहे.

मिथुन – अडचणींची कामं पूर्ण कराल.आत्मविश्वास ठेवा. कोणत्याही कामाचा ताण घेऊ नका. साथीदाराचं सहकार्य मिळेल.

कर्क – आर्थिक परिस्थिती सुधारु शकते. आज काही कामांच्या बाबतीत यश मिळण्याची शक्यता आहे.कामासाठी प्रवास होऊ शकतो.

सिंह – आनंदी राहा. आज तुम्ही भावनिक असाल. पण, भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. खाण्यापिण्याच्या बाबतीत सावधगिरी बाळगा.

कन्या – नव्या विचारांनी काम करा. ताण घेऊ नका. जोडीदाराच्या भावना समजण्याचा प्रयत्न करा. कामासाठी मेहनत घ्यावी लागेल.

तुळ – कुटुंब आणि मित्रांकडून सहकार्य मिळेल. इतरांशी असणारं नातं आणखी दृढ होईल. काही कामं पूर्ण होतील.

वृश्चिक – नोकरीच्या ठिकाणी यश मिळण्याची संधी आहे. नवीन वस्तू खरेदी करु शकता. शुभवार्ता कळू शकेल. सुरु केलेली कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे.

धनु – दिवस चांगला आहे. आनंदी राहाल. आरोग्याची काळजी घ्या. जे मनात येईल त्या गोष्टींकडे लक्ष द्या.

मकर – नोकरीच्या ठिकाणी पदोन्नतीचा योग आहे. कामाच्या निमित्ताने प्रवासयोग असण्याची शक्यता आहे. घाई- गडबड होऊ शकते.

कुंभ – धनलाभ होण्याची शक्यता आहे. नवी जबाबदारी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी जास्त मेहनत घ्यावी लागेल.

मीन – गुंतवणूक करताना सावध राहा. अनेक दिवसांपासून रखडलेली कामं पूर्ण होऊ शकतात. तब्येतीची काळजी घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *