महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । पुणे । दि. ७ मे ।
मेष – आज समस्यांचा सामना करावा लागणार आहे. आपल्याला दुखापत होऊ शकते त्यामुळे काळजी घ्या. व्यवसायात आज प्रगती होईल.
वृषभ- कोणतीही जोखीम उचलू नका. काम किंवा नोकरीची संधी आली असेल तरी आज ती स्वीकारू नका याचं कारणं आपलं नुकसान होऊ शकतं.
मिथुन- शत्रूंवर आज विजय मिळवण्यात यश य़ेईल. व्यवसायात आज आपली स्थिती ठिकठाक असणार आहे. आज आपलं आरोग्य बिघडू शकतं.
कर्क- आज धार्मिक गोष्टीबाबत तुम्ही सकारात्मक असला. आपलं मन अस्वस्थ राहिल. उपासना करण्यावर आपला भर राहिल.
सिंह- आज व्यवसायामध्ये काळजी घ्या.आपली कमाई खूप चांगली होणार आहे.
कन्या- आज काळजी घेणं अत्यावश्यक आहे. डोकेदुखी आणि डोळ्याच्या समस्या उद्भवतील. व्यवसायिकांसाठी आजचा दिवस चांगला.
तुळ- कुटुंबियांसोबत वादविवाद टाळा. व्यवसाय चांगला सुरू होईल. आजचा दिवस तुमच्यासाठी खास आहे.
वृश्चिक- प्रेम करणाऱ्या व्यक्तींसाठी आजचा दिवस खूपच शुभ आहे.अधिकारी आज आपल्यावर प्रसन्न राहणार आहेत. कोणतीही समस्या उद्भवणार नाही.
धनु- आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असणार आहे. म्हणावा तर चांगलाही नाही आणि म्हणावा तर वाईट देखील नाही.
मकर – डोक्याच्या समस्या खूप जास्त त्रासदायक असतील. प्रेमात आज परिस्थिती ठिक असेल. व्यवसायाच फायदा होईल.
कुंभ- आरोग्य चांगले राहिल. व्यवसायात यश मिळेल. नोकरीत बढती होण्याची शक्यता आहे.
मीन- आपली प्रगती आपल्या हातात आहे. त्यादृष्टीकोणातून नियोजन करा. व्यवसायिकांसाठी आजचा दिवस चांगला आहे.