महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी ।मुंबई । दि. ११ मे ।सर्व सामान्यांच्या खिशाला कात्री लावणाऱ्या इंधन दरवाढीचं सत्र सुरूच आहे. पेट्रोल डिझेलच्या किमतींमध्ये आजदेखील वाढ झाली आहे. 8 मे पासून सलग पेट्रोल डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे.
पेट्रोल डिझेलच्या किंमतींमध्ये दररोज सकाळी 6 वाजता ठरतात. यात एक्साइज ड्युटी, डीलर कमीशन, आणि इतर गोष्टी जोडल्या नंतर किंमती दुप्पट होतात. परकीय चलनांसोबत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती काय आहेत. त्याआधारावर पेट्रोल आणि डीझेलच्या किंमतींमध्ये बदल होत असतो.
महाराष्ट्रातील शहरांमधील किंमती
मुंबई 98.12
पुणे 97.91
नागपूर 97.95
अमरावती 99.17
औरंगाबाद 99.31
नाशिक 98.52
कोल्हापूर 98.27
अहमदनगर 98.15
ठाणे 97.84
जळगाव 98.94
लातूर 98.90
परभणी 100.81
अकोला 98.01