Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131 Sputnik V : स्फुटनिक व्ही च्या एका डोससाठी मोजावे लागतील इतके रुपये - Maharashtra 24
महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि. १४ मे । स्फुटनिक व्ही च्या एका डोसची मूळ किंमत ही 948 रुपये इतकी आहे. पण, लसीच्या दरात कराची जोड दिल्यास ही किंमत काहीशी वाढत आहे. सध्या स्फुटनिक लसीच्या जवळपास दीड लाख व्हायल्स भारतात आल्या आहेत. या लसीच्या एका डोससाठी 948 रुपये आणि त्यावर 5 टक्के जीएसटी असं मिळून एका स्फुटनिक लसीसाठी 995 रुपये मोजावे लागणार आहेत.