गोपीनाथ मुंडेच्या स्मरणार्थ डाक विभागाचे पोस्टल इन्व्हलप, आज होणार लोकार्पण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३ जून । लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारच्या डाक विभागाने त्यांच्या स्मरणार्थ काढलेल्या पोस्टल इन्व्हलपचे (लिफाफा) लोकार्पण मुंडेच्या पुण्यतिथीला म्हणजेच आज होत आहे. दिल्ली व गोपीनाथ गडावरून एकाच वेळी, दुपारी तीन वाजता हा कार्यक्रम ऑनलाईन स्वरुपात होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *