पुणे Pune जिल्हा ; मावळ मधील 191 गावांपैकी 98 गावे कोरोनामुक्त….

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३ जून । राज्यात पुणे Pune जिल्हा कोरोना Corona रुग्णाच्या बाबतीत हॉटस्पॉट Hotspot होता. सर्वात जास्त रुग्ण पुणे शहरासह ग्रामीण भागात आढळून येत होते. प्रशासनाची डोकेदुखी वाढली होती. अनेक उपाय योजना राबवून ही परिस्थिती जैसे थी प्रमाणे झाली होती. मात्र, अत्ता दिलासादायक झाली आहे. मावळ Maval तालुक्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे सुरू झाली आहे. 98 villages in Maval free from corona

191 गावांपैकी 98 गावे ही कोरोनामुक्त झाली आहे. मुंढावरे, टाकवे, शिलाटने, कोठुरणे, मोरमारवाडी, उकसान अशी 98 गावे तर अजून 50 गावे ही कोरोना मुक्त होण्याच्या उंबरठ्यावर उभी आहेत. जाही गावांमध्ये Village एक किंवा दोन रुग्ण आढळत आहेत. मावळ मधून प्रत्येक गावातील सरपंचाकडून आदर्श घ्यावा असं नेत्रदीपक कार्य केल्याने हे शक्य झाल्याची भावना नागरिकांन मधून व्यक्त होत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *