महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ जून ।
मेष : आज आपण प्रत्येक गोष्ट ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये असाल. नव्या समस्यांचा सामना करावा लागणार आहे.
वृषभ : आज प्रॉपर्टीची कामं पूर्ण होतील. महिलांसाठी आजचा दिवस शुभ आहे. आज आपल्याकडे सर्वात जास्त उर्जा असणार आहे.
मिथुन : आज आर्थिक गोष्टींकडे प्रकर्षानं लक्ष द्या. आज आपली प्रशंसा होईल. अनेक दिवसांपासून अडकलेली कामं मार्गी लागणार आहेत त्यामुळे ही कामं आजचं पूर्ण करा.
कर्क : आज कामाच्या स्थितीमध्ये आज सुधारणा येण्याची शक्यता आहे. दिवसाची सुरुवात सामन्य स्वरुपात होणार आहे.
सिंह : व्यावसायात आज सर्वकाही नीट असणार आहे. आज आपल्याला आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी आपली मतं ठामपणे मांडणं आज आवश्यक आहे.
कन्या : आपल्या मेहनतीनं आज अडचणींचा सामना करणार आहात. आज आपल्या प्रिय व्यक्तीला भेटण्यसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
तुळ : व्यवसायात समजूदारपणा आवश्यक आहे. आज आर्थिक वृद्धी होईल. आज आपलं ध्येय निश्चित करून त्या दिवशेनं वाटचाल करा. काम करताना डोकं शांत ठेवण्याची आवश्यकता आहे.
वृश्चिक : सरकारी कामांमध्ये आज आपल्याला पैसा ओतावा लागण्याची शक्यता आहे. आज आपल्याला विनम्रपणे वागणं गरजेचं आहे.
धनु : आर्थिक वृद्धी होण्याची शक्यता आहे. आजचा आपला दिवस खूपच चांगला असणार आहे. बँकिंग क्षेत्रात आज आपल्याला मोठा फायदा होऊ शकतो.
मकर : आज उधार दिलेले पैसे आज पुन्हा मिळू शकतील. आत्मविश्वास आणि मेहनत या दोन्हीच्या जोरावर आज आपणं आपल्याला हवं ते मिळवू शकता.
कुंभ : आज आर्थिक स्थिती सुधारेल. आत्मविश्वास खूप ठासून भरलेला असणार आहे. कुटुंबात आज आपल्याला यश मिळेल.
मीन : आर्थिक व्यवहार सफल होतील. राजकारणात आज आपल्याला संधी मिळेल. आज आपल्या हातात पैसा राहणार नाही. खर्चांवर नियंत्रण ठेवा.