Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
सुंठ करा सेवन ; होतील लाभदायी फायदे - Maharashtra 24

सुंठ करा सेवन ; होतील लाभदायी फायदे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ -ऑनलाईन – प्रतिनिधी – दि. 22 जून – शरीराला डिटॉक्स करण्यासाठी सुंठाचे सेवन केले जाऊ शकते. यासाठी तुम्ही सुंठाच्या दूधात मध मिसळून त्याचे सेवन करु शकता. सांधेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी सुंठाचे सेवन केले जाऊ शकते. यासाठी गरम पाण्यात सुंठ आणि मध घालून त्याचे सेवन करू शकता. उचकीची समस्या दूर करण्यासाठी आपण सुंठचे सेवन करू शकता. यासाठी तुम्ही सुंठ दुधात उकळवूनथंड करा आणि त्याचे सेवन करा.घशाची खवखव दूर करण्यासाठी आपण सुंठाचे सेवन करू शकता. यासाठी सुंठ दुधामध्ये मिसळून त्याचे सेवन करा. हे घश्याच्या संसर्गापासून सुटका करण्याचे काम करते.

(टीप ; ही सामान्य माहिती आहे कोणताही उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *