Horoscope : या राशींच्या लोकांनी सावध रहा ! असा जाईल हा शनिवार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २6 जून ।

मेष : तुमचं मन प्रसन्न राहेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. प्रवास होईल. कामात चांगला फायदा होईल. तुमचं आरोग्य चांगल राहील.

वृषभ : आजचा दिवस भरपूर ऊर्जेने भरलेला आहे. कामातील मेहनत आज यश देईल. कोणत्याही लग्नाच्या कार्यात सहभागी व्हाल. मनात प्रसन्नता असेल.

मिथुन – आज व्यावहारिक राहाल. त्यामुळे फायदा होईल. सामाजिकदृष्ट्या सक्रिय राहाल. उत्साही राहाल. नवीन विचार मनात येतील.

कर्क – आज उत्साही राहाल. महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. अचानक समोर येणाऱ्या कामांसाठी स्वत:ला तयार ठेवा.

सिंह – आज तुमच्या मदतीने एखाद्याची समस्या सुटू शकते. काही गोष्टींचा खोलवर विचार कराल. मित्रांच्या सल्ल्याने फायदा होण्याची शक्यता आहे.

कन्या – आज व्यवसाय वाढू शकतो. खास लोकांशी भेट होऊ शकते.थकवा जाणवू शकतो. आराम करा अन्यथा तब्येतीच्या तक्रारी जाणवू शकतात.

तुळ – नोकरी, व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. दिवस चांगला आहे. विशेष लाभ आणि प्रगतीसाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. जोडीदारावर रागवू नका. खर्च होऊ शकतो.

वृश्चिक – जोडीदारासोबत वेळ चांगला जाईल. जोडीदाराकडून आर्थिक मदत होऊ शकते. कुटुंबात सुख-शांती राहील. कामाच्या ठिकाणी नवीन डील होऊ शकते. सामाजिक कामात सन्मान वाढेल.

धनु – व्यवसाय वाढू शकतो. खास लोकांशी भेट होऊ शकते. समस्या संपू शकतात. आराम करा अन्यथा तब्येतीच्या तक्रारी जाणवू शकतात.

मकर – कोणतंही कामं घाईत करु नका. पैशांबाबतीत चिंता राहील. वायफळ खर्च होऊ शकतो. पैशांसंबंधी सावध राहा.

कुंभ – कामात व्यस्त राहाल. कार्यक्षेत्रात सन्मान वाढेल. मेहनतीने धन वाढण्याची शक्यता आहे. राहिलेली कामं पूर्ण करा. दिवस चांगला आहे.

मीन – व्यवसायात फायदा कमी होण्याची शक्यता आहे. बदलीची शक्यता आहे. कोणत्याही नव्या कामाची शक्यतो सुरुवात करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *