Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलच्या दर नवीन उच्चांकावर , पहा आजचा दर

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ जुलै । सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. आज डिझेलच्या दरात 13 ते 18 पैशांनी वाढ झाली आहे. तर पेट्रोलच्या किंमतीत 33 ते 35 पैशांनी वाढलं आहे. मुंबईत पेट्रोलने 106 रुपयांहून अधिकचा आकडा गाठला आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 106.25 रुपये आहे तर डिझेलची किंमत 97.09 रुपये आहे. (Petrol, diesel prices may not reduce anytime soon) तर दिल्लीत हा दर 100.21 रुपये तर डिझेलचा दर 89.53 रुपये प्रती लीटर आहे.

३७ दिवसांत 9.89 रुपयांनी वाढलं पेट्रोल
निवडणुकांचा पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर मोठ्या प्रमाणात बदल होतो. ५ राज्यांच्या निवडणुकांचा पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठा बदल झाला आहे. अनेक राज्यात विधानसभा निवडणुकांच्या प्रक्रियांमुळे मार्च आणि एप्रिल महिन्यात कोणताच बदल पेट्रोल आणि डिझेलच्या दरात झाला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *