Horoscope : शनिवार ‘या’ राशींसाठी फलदायी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ जुलै ।

मेष : शनिवारचा दिवस मोठा लाभदायक आहे. महत्वाची बातमी आज तुमच्या कानी येईल. कोणतंही कार्य करण्यास आज तयार राहाल. तडजोड आजचा मूलमंत्र असेल. व्यवसायात नवीन संधी समोर येतील 

वृषभ : आजचा दिवस चागला असेल. कला आणि लेखन क्षेत्रातील व्यक्तींना सन्मान मिळेल. पगारवाढ होण्याची दाट शक्यता. तरूणांना नोकरी मिळण्यासाठी संधी. कामाकडे अधिक लक्ष द्या.

मिथुन : तुमचा दिवस मंगलमय असेल. नवीन कामात ताकद येईल. प्रॉपर्टीबाबत महत्वाचे निर्णय घ्याल. उच्च पदावर असलेले व्यक्ती कामात अधिक व्यस्त असतील.

कर्क : आज तुमची कोणती तरी खास इच्छा पूर्ण होणार आहे. भावना व्यक्त करण्याची योग्य वेळ. लाभदायक योजनेत गुंतवणूक करू शकतात. नोकरदारांना दिवस चांगला .

सिंह : आज दिवसाची सुरूवात छान होईल. आज काही तरी नवीन करण्याचा प्रयत्न करा. फिल्डवर काम करणाऱ्यांना आनंदवार्ता मिळेल. महागडी वस्तू खरदी करण्याचा विचार. आर्थिक नियोजन नीट करा .

कन्या : शनिवारचा दिवस आनंद घेऊन येईल. आज खास मित्राचं योगदान महत्वाच ठरणार आहे. बिझनेस करता आजचा दिवस महत्वाचा आहे. धनलाभ होणार. व्यासायिकांना दिवस चांगला .

तूळ : युवा पिढीसाठी आजचा दिवस महत्वाचा. सामाजिक कार्यात व्यस्त राहाल. धनाच्या बाबतीत आनंद मिळेल. खर्च करताना बजेटचा विचार करा. व्यवहार करताना सावधानता बाळगा .

वृश्चिक : शनिवारचा दिवस खूप महत्वाचा आहे. नवीन योजना सुरू करण्याचा प्रयत्न कराल. पैशाची स्थिती बदलेल. यशस्वी राहाल. व्यवसायात जोखीम स्वीकारा , पुढे जाऊन फायदा होईल .

धनू : आज महत्वपूर्ण आणि लाभदायक गोष्टी आयुष्यात घडतील. आर्थिक स्थिती बदलेल. व्यापाऱ्यांना आज फायदा होणार. आरोग्य ठीक राहिल. जास्त धावपळ करू नका .

मकर : आज स्वतःला फिट ठेवा. व्यापारात लाभ होणार. पैशांची स्थिती बदलेल. वाहन खरेदीचा प्लान कराल. आरोग्याची काळजी घ्या . महिलांना अचानक धनलाभ होईल , खर्चावर नियंत्रण ठेवा .

कुंभ : आजचा दिवस अतिशय शांत आणि सकारात्कतेने भरलेला असेल. व्यवसायात आर्थिक वृद्धी होईल. इलेक्ट्रॉनिक सामान खरेदी कराल. आरोग्याच्या दृष्टीने दिवस चांगला आहे .

मीन : आजचा दिवस आनंदाचा असेल. प्रॉपर्टी सेलमध्ये मोठा फायदा होईल. कामात प्रगती होईल. व्यवहार धनलाभ करून देतील , चलबिचल करू नका . ठाम निर्णय घ्या .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *