जगातील सर्वात मोठे क्रिकेटचे मैदान गुजरातमध्ये

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- नवी दिल्ली: जगातील सर्वात मोठे क्रिकेटचे मैदान गुजरातमध्ये बांधण्यात आले आहे. येत्या २४ तारखेला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या मैदानाचे उद्घाटन करतील. बीसीसीआयने या मैदानाच्या एरियल व्ह्यूचा फोटो शेअर केला आहे.

अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियम २०१५ मध्ये पाडण्यात आले आणि नव्याने बांधण्यास सुरूवात केली. जुन्या मैदानात ५३ हजार प्रेक्षक सामना पाहू शकत होते. आता या मैदानाची क्षमता १ लाख १० हजार इतकी करण्यात आली आहे. बीसीसीआयने ट्विटवर या मैदानाचा एरियल व्ह्यू शे्अर केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *