पुण्यात तयार केली चालकविरहित कार ; अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा मोठा अविष्कार

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ऑगस्ट । एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी एका चालकविरहित वाहनाची केली निर्मिती केली आहे. त्यांच्या या अभिनव उपक्रमीच सर्व स्तरातून स्तुती केली जात आहे.विद्यार्थ्यांनी तयार केलेले हे चालकविरहित वाहन विजेवर चालते.

एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयातील अणुविद्युत आणि दूरसंचार विभागातील शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांनी हा यशस्वी प्रयोग करून दाखवला आहे.या वाहनाची निर्मिती करताना विद्यार्थ्यांनी आर्टीफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या वाहनाचा उपयोग मेट्रो स्टेशनवर केला जाऊ शकतो.मायक्रो प्रोसेसरच्या माध्यमातून या मानविरहित वाहनावर नियंत्रण ठेवणे शक्य आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *