लोकल प्रवासासाठी आता ई–पास; ओळखपत्र, लसीच्या प्रमाणपत्राची गरज नाही

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ ऑगस्ट । लोकल प्रवासासाठी बुधवारपासून ऑफलाइन प्रक्रिया रेल्वे स्थानकांवर सुरू झाली असताना राज्य सरकारने आज युनिव्हर्सल ट्रव्हल पाससाठी सुधारित लिंक उपलब्ध करून ऑनलाइन पास देणे सुरू केले आहे. त्यामुळे स्थानकांवर ओळखपत्र आणि लसीचे डोस पूर्ण झाल्याच्या पुराव्याची आता गरज लागणार नाही. मात्र, लोकल प्रवास करण्यासाठी तिकीट खिडकीवर ई पास दाखवून प्रत्यक्ष पास घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

दोन डोस घेतलेल्यांनी https://epassmsdma.mahait.org ही वेब लिंक उघडावी. त्यावर Travel Pass for Vaccinated Citizens वर क्लिक करावे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *