महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ सप्टेंबर ।
मेष : आज उत्साहाने भरलेला दिवस असेल. भाग्य तुमच्यासोबत आहेत. कामात जोश पाहायला मिळेल. विद्यार्थ्यांनी करिअरमध्ये यश मिळेल. आज जवळच्या व्यक्तींच्या गाठीभेटी होतील.
वृषभ : आजचा दिवस उत्साहाने भरलेला असेल. कामात केलेल्या मेहनतीचं फळ मिळेल. घरात मंगल कार्य घडतील. मन प्रसन्न राहतील. मोठ्यांचा आदर करा.
मिथुन : कामात यश मिळेल. कोणता नवीन व्यवसाय करण्याच्या विचारात असाल तर यश मिळेल. आज भाग्य तुमच्यासोबत आहे. चांगल्या लोकांच्या संपर्कात असाल.
कर्क : गुरूवारी मन प्रसन्न असेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. प्रवासाचा योग आहे. कामात चांगला फायदा होईल. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असणार आहे.
सिंह : आज दिवस उत्तम , कौटुंबिक जीवनात चढ-उतार येईल. तुमची मेहनत आणि समजुतदारपणा महत्वाचा ठरणार आहे. कार्यक्षेत्रात प्रगती कराल. प्रवासाचा योग आहे.
कन्या : व्यावसायिकांना दिवस चांगला दिवसाची सुरूवात चांगली होईल. कामात आणि कौटुंबिक बाबीत गुरूवार चांगला ठरणार आहे. आरोग्य चांगले राहील , प्रवासात काळजी घ्या .
तूळ : गुरूवारी तुमच्यासाठी महत्वाचा ठरणार आहे. वाणी मधुर ठेवा. चतुराईने कार्य केल्यास यश मिळेल. नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस महत्वाचा. व्यवसायात नफा होणार .
वृश्चिक : आज दिवस उत्तम , समोर आलेल्या संधीचे सोने करा , भाग्य तुमच्यासोबत आहे. मंगलकार्य घडतील. वाणी मधुर ठेवा ज्यामुळे तुम्ही लोकांना आकर्षित कराल.
धनू : आरोग्य उत्तम राहील , नोकरदारांना दिवस चांगला , बढती मिळू शकते , कार्यात येणाऱ्या संकटांवर मात करा. सगळ्यात यश मिळेल. कामात वृद्धी होईल. आजचा दिवस महत्वाचा आहे.
कुंभ : आज व्यवहारात फायदा संभवतो , भाग्य तुमच्यासोबत आहे. कामात चांगल प्रदर्शन कराल. चांगल बोलण्याचा स्वभाव असल्यामुळे तुम्हाला फायदा होईल. आरोग्य उत्तम राहील.
मीन : आज पूर्ण दिवस उत्साहाचा आहे. नोकरीत यश मिळेल. व्यापारात धनलाभ होईल. कौटुंबिक कलह संपतील. व्यवसायात फायदा होईल , आरोग्य चांगले राहील .