रजनीकांत, जयकांत शिक्रे पुन्हा झळकणार मोठ्या पडद्यावर

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.११सप्टेंबर । साऊथ सुपरस्टार रजनीकांतचा नवीन चित्रपट येत आहे. रजनीकांत (rajnikant) साऊथ सोबत हिंदी चित्रपटातही आपला ठसा उमटवण्यात माहीर आहे. साऊथमध्ये रजनीकांत (Annaatthe rajnikant) यांना देवासारखे मानले जाते. दरम्यान आगामी काळात रजनीकांत यांचा ‘अन्नाथे’ (Annaatthe) हा चित्रपट येणार आहे. त्यासाठी चाहते प्रतिक्षा करत आहेत.

यादरम्यान त्यांच्या ‘अन्नाथे’ (Annaatthe rajnikant) या चित्रपटाचा दुसरा पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या पोस्टरने सोशल मीडियावर व्हायरल होत धुमाकूळ घातला आहे.या चित्रपटाचे पोस्टर अभिनेत्री कीर्ती सुरेशने (acter kirti suresh) तिच्या इन्स्टाग्राम (instagram) अकाऊंटवर शेअर केले आहे. पोस्टरमध्ये रजनीकांतचा लूक जबरदस्त दिसत आहे. रजनीकांत बाईक चालवताना दिसत आहे.तो एका हाताने बाईक चालवत आहे. रजनीकांत डॅशिंग लूकमध्ये दिसत आहे. चाहत्यांनाही त्याचा हा लूक खूप लूक आवडत आहे.

Rajsthan Viral Video Case : डीएसपी आणि महिला कॉन्स्टेबलसोबतच्या व्हिडिओवर राजस्थान पोलिसांची पहिली प्रतिक्रिया
माशासारखा कपडे घातलेल्या प्रियांका चोप्राच्या ड्रेसचं उघडलं बटण आणि…
रजनीकांत यांच्या चित्रपटाचे चित्रीकरण २०१९ पासून सूर झाले आहे, फेब्रूवारी २०२० मध्ये त्याचे चित्रीकरण थांबले. कोरोना (corona) महामारीमुळे या चित्रपटाचे चित्रीकरण थांबवण्यात आले.

हा चित्रपट कौटूंबिक असल्याचे सांगण्यात आले आहे. मीना, खुशबू, जगपती बाबू, प्रकाश राज (prakash raj) यांसारखे दिग्गद कलाकार यामध्ये दिसणार आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *