खडकवासला धरण 97 टक्के भरल्यानंतर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ सप्टेंबर । पुणे ।

# खडकवासला धरण ९७ टक्के भरल्यानंतर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला,

# सकाळी १० वाजता ८५६क्यूसेक, १२ वाजता १७१२ क्यूसेक, तर दुपारी तीन वाजता ३४२४ क्यूसेक विसर्ग मुठा नदीत सोडण्यात आला,

# पावसाचा जोर वाढल्यास खडकवासला धरणातील विसर्ग वाढू शकतो,

# नदी काठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे खडकवासला पाटबंधारे विभागाकडून आवाहन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *