Goa | आंतरराष्ट्रीय विमानतळावर कारवाई ; तब्बल 63 लाखांचे सोने जप्त,

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ सप्टेंबर । गोव्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर तब्बल 63 लाखांचे सोने जप्त करण्यात आलं आहे. शारजाहमधून आलेल्या व्यक्तीकडे जवळपास 63 लाखांचे सोने सापडले. विमानतळ सुरक्षा अधिकाऱ्यांनी संबंधित व्यक्तीवर कारवाई केली आहे.

गोव्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर तब्बल 63 लाखांचे सोने जप्त करण्यात आलं आहे. शारजाहमधून आलेल्या व्यक्तीकडे जवळपास 63 लाखांचे सोने सापडले. विमानतळ सुरक्षा अधिकाऱ्यांनी संबंधित व्यक्तीवर कारवाई केली आहे. सोन्याची 1400 ग्रॅमची 12 बिस्किटे जप्त करण्यात आली आहेत. संबंधितांनी बॅटरी मधून सोने लपवून आणले होते. संशयित व्यक्तीकडे गोवा पोलिसांची कसून चौकशी सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *