![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ नोव्हेबर । नाशिक महानगरपालिकेत (Nashik Municipal Corporation) इंजिनिअर्सच्या काही जागांसाठी (Jobs for Engineers) लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Nashik Mahanagarpalika Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. जैव वैद्यकीय अभियंता या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 09 नोव्हेंबर 2021 असणार आहे.
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://www.nmc.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.