महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ नोव्हेबर । उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी:-सलमान मुल्ला
कळंब:-भाजपा ओबीसी जागर अभियान रथाचे कळंब तालुकात कळंब व खामसवाडी येथे स्वागत करण्यात आले.
यावेळी तालुका अध्यक्ष आजित पिंगळे भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष संजय पाटील यांनी रथाचे पूजन केले यावेळी भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष विजय शिंगाडे,भाजपा जिल्हा परिषद सदस्य वैभव मुंडे,भाजपा युवा मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य मकरंद पाटील युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रशांत लोमटे लोकसभा विस्तारक शिवाजी गिड्डे पाटील,तालुका सरचिटणीस संजय जाधवर माणिक बोंदर ओ बी सी जिल्हा सरचिटणीस परसुराम देशमाने शहर अध्यक्ष संदीप बाविकर गंगाधर कानडे भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सतीश वैद्य,भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा चिटणीस सावता माळी,अनिल शेळके,नितीन बंडगर,दिलीप गरजे,निलेश प्रताप पडेकर पाटील,किरण पाटील,बलराम कुलकर्णी,वैजनाथ गरजे,सुंदर माळी इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.