महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २५ नोव्हेंबर । मोरवाडी लालटोपीनगर येथील निराधार गरजूंना आमदार आण्णासाहेब बनसोडे यांच्या माध्यमातून संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे अध्यक्ष आनंद बनसोडे मल्हार आर्मीचे शहर अध्यक्ष श्री दिपक भोजने व समाजिक कार्यकर्त्यां सौ.रेणुका भोजने यांच्या प्रयत्नातून निराधार विधवा महिला संगीता राजू जानराव श्रावणबाळ योजनेतून सारिका सूर्यकांत पाटील सूर्यकांत दत्तात्रय पाटील यांना दरमहा एक हजार ते बाराशे रुपये मिळणार आहे . या साईनाथ कांबळे रजनीकांत गायकवाड प्रविण भोसले यांनी प्रयत्न केले भविष्यात येथील ज्यास्तीत ज्यास्त निराधार लोकांना लाभ मिळवून देण्याचे प्रयत्न श्री दिपक भोजने हे आमदार श्री आण्णासाहेब बनसोडे व पिंपरी विधानसभा संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे अध्यक्ष श्री आनंद बनसोडे यांच्याकडे निवेदन देऊन मागणी करणार आहे.