महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२४ डिसेंबर । हिवाळी आधिवेशनाचा आज तिसरा दिवस ,तिसऱ्या दिवशी विधानसभेत पुरवणी मागण्यांविषयी चर्चा केली जाणार, त्यानंतर ते मतदानास टाकलं जाणार त्याचप्रमाणे विदर्भ,मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी वैज्ञानिक विकास महामंडळांची स्थापना, मात्र त्याला निधी दिला जात नाही. त्याचप्रमाणे विधानपरिषद मध्ये आज शक्ती विधेयक मांडल जाणार त्याचप्रमाणे विरोधक सरकारला विविध मागण्यांवर धारेवर धरतील.