महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .३० डिसेंबर ।
वर्षभरात एकूण 21 ड्राय डे
असे काही विशिष्ट दिवस असतात, ज्या दिवशी देशभरातील दारूची दुकाने ही बंद असतात. साधारणत: आपण अशा दिवसांना ड्राय डे म्हणतो. उदा: 2 ऑक्टोबरला ड्राय डे असतो. या दिवसी देशभरातील दारूची दुकाने बंद असतात. या दिवशी दुकाने सुरू ठेवल्यास दारू विक्रेत्याला दंड होऊ शकतो. आज आपन 2022 मध्ये कीती ड्राय डे येणार आहेत? याबद्दल जाणून घेणार आहोत. 2022 च्या एक जानेवारीपासून ते 31 डिसेंबरपर्यंत एकूण 21 ड्राय डे येणार आहोत, ज्या दिवशी दारूच्या दुकाना या पूर्णपणे बंद असणार आहेत. हे दिवस पुढील प्रमाणे
14 जानेवारी – मकर संक्रांती
26 जानेवारी – प्रजासत्ताक दिन
30 जानेवारी – शहीद दिन
16 फेब्रुवारी – गुरु रविदास जयंती
19 फेब्रुवारी – छत्रपती शिवाजी महाराज जयंती
26 फेब्रुवारी – स्वामी दयानंद सरस्वती जयंती
1 मार्च – महाशिवरात्री
18 मार्च – होळी
14 एप्रिल – डॉ.आंबेडकर जयंती आणि महावीर जयंती
15 एप्रिल – गुड फ्रायडे
1 मे – महाराष्ट्र दिन
3 मे – ईद
10 जुलै – बकरीईद
15 ऑगस्ट – स्वातंत्र्य दिन
19 ऑगस्ट – जन्माष्टमी
31 ऑगस्ट – गणेश चतुर्थी
9 सप्टेंबर – गणेश विसर्जन
2 ऑक्टोबर – महात्मा गांधी जयंती
5 ऑक्टोबर – दसरा
24 ऑक्टोबर – दिवाळी
8 नोव्हेंबर – गुरु नानक जयंती
25 डिसेंबर – ख्रिसमस