महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .३१ डिसेंबर । 2021 ला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. आज दिवसभर साईबाबांचं मंदिर सुरु राहणार आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज रात्री 9 वाजेपासून उद्या सकाळी ६ वाजेपर्यंत साईमंदिर बंद राहणार आहे.