पुण्यातील कंपन्यांकडून सरकारच्या वर्क फ्रॉम होमच्या आदेशाला हरताळ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ऑनलाईन ; पुणे : करोना चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी वर्क फ्रॉम होमी चे आदेश जिल्हा प्रशासनाने दिलेले असताना मात्र काही कंपन्याकडून ह्याची पायमल्ली होत आहे . मगरपट्टा सिटी मध्ये पोलिसांनी धाड टाकायला सुरुवात केली आहे. इतकेच नाही तर येथील कर्मचारी कोणतीही खबरदारी न घेता ये जा करत आहेत . आदेश मोडणाऱ्या कंपन्यांवर कारवाही होऊ शकते. मगरपट्टा सिटी हिंजवडी हे आय टी साठी प्रसिद्ध भाग आहेत व ह्या कंपन्यासाठी सरकारने नियमावली जाहीर केली आहे .तरी सुद्धा हा नियम न पाळल्यामुळे हडपसर पोलिसांनी धाडी टाकायला सुरुवात केली आहे . सरकारी नियमाला कुठे हरताळ फासायचे काम होत असेल , पोलीस आयुक्तालय किंवा जिल्हा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *