महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १३ जानेवारी । पुण्यात तापमानात सातत्याने घट होताना दिसत आहे. सध्या येथे 12 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून येथे सातत्याने तापमानात घट होत आहे. पुढचे दोन दिवस थंटी कायम राहणार आहे.