महाराष्ट्र २४ ; ऑनलाईन ; पुणे : कोरोना व्हायरसच्या भीतीने पुण्यात गेल्या काही दिवसांपासून लॉकडाउनची परिस्थिती आहे. पुण्यात दुकानदारांनी स्वयंस्फूर्तीनं बंद पाळला आणि नागरिकांनाही प्रशासनाने अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडायचा सल्ला दिला होता.लॉकडाउनच्या परिस्थितीमुळे पुण्यातल्या रस्त्यांवर असा शुकशुकाट पाहायला मिळत होता. पण आता कोरोनाची धास्ती घेतलेल्या पुण्याबाहेरच्या लोकांनी स्टेशनवर केलेल्या गर्दीचं वेगळंच चित्र दिसत आहे.
लॉकडाउनच्या परिस्थितीमुळे पुण्यातल्या रस्त्यांवर असा शुकशुकाट पाहायला मिळत होता. पण आता कोरोनाची धास्ती घेतलेल्या पुण्याबाहेरच्या लोकांनी स्टेशनवर केलेल्या गर्दीचं वेगळंच चित्र दिसत आहे.कोरोना विषाणू प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात राहणारे नागरिक धास्तवले आहेत. महाराष्ट्रासह परराज्यातून आलेल्या नागरिकांनी मूळ गावी जाण्यासाठी रेल्वे स्टेशन्सवर गर्दी केली आहे.कोरोना विषाणू प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात राहणारे नागरिक धास्तवले आहेत. महाराष्ट्रासह परराज्यातून आलेल्या नागरिकांनी मूळ गावी जाण्यासाठी रेल्वे स्टेशन्सवर गर्दी केली आहे.उत्तर भारतातील नागरिक आपल्या मूळ गावी जाण्यासाठी गर्दी करत आहेत. या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाच्या वतीने पुणे हावडा, पुणे गोरखपूर, पुणे पाटणा अशा विशेष रेल्वे गाड्यांची सुविधा देण्यात आली आहे.
उत्तर भारतातील नागरिक आपल्या मूळ गावी जाण्यासाठी गर्दी करत आहेत. या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाच्या वतीने पुणे हावडा, पुणे गोरखपूर, पुणे पाटणा अशा विशेष रेल्वे गाड्यांची सुविधा देण्यात आली आहे.कोरोना रोखण्यासाठी गर्दी करू नका असं आवाहन केलं जात आहे. मात्र स्टेशनवर तिकिटांसाठी लांबच लांब रांगा लागल्याचं दिसत आहे.कोरोना रोखण्यासाठी गर्दी करू नका असं आवाहन केलं जात आहे. मात्र स्टेशनवर तिकिटांसाठी लांबच लांब रांगा लागल्याचं दिसत आहे.कोरोना च्या पार्श्वभूमीवर प्रवाशांनी वैयक्तिक पातळीवर खबरदारी घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. दरम्यान कोणी संशयित आढळल्यास तपासणी पथकाच्या ताब्यात देण्यात येईल असंही रेल्वे प्रशासनाने सांगितलं.
कोरोना च्या पार्श्वभूमीवर प्रवाशांनी वैयक्तिक पातळीवर खबरदारी घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. दरम्यान कोणी संशयित आढळल्यास तपासणी पथकाच्या ताब्यात देण्यात येईल असंही रेल्वे प्रशासनाने सांगितलं.