Virat Kohli | टी 20, वनडेनंतर विराटने कसोटी कर्णधारपदही सोडलं, पुढचा कॅप्टन कोण?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१५ जानेवारी । क्रिकेट विश्वातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी. टीम इंडियाचा (Indian Cricket Team) आक्रमक फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) टी 20, वनडेनंतर आता कसोटी कर्णधारपद (Test Captaincy) सोडलं आहे. विराटने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. (indian cricket team virat kohli step down test captaincy after t 20i and odi cricket)

ट्विटमध्ये काय म्हंटलंय?

विराटने ट्विटरवर आपल्या कसोटी कर्णधारपदाच्या राजीनाम्याबाबत एक पोस्ट शेअर केली. या पोस्टद्वारे बीसीसीआय, टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि इतर सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *