महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२३ जानेवारी । IOCL ने पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol-Diesel) नवे दर जाहीर केले आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol-Diesel Prices) कोणताही बदल केलेला नाही. दिल्लीत (Delhi) आज रविवारी पेट्रोल 95.41 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे. आकडेवारी आणि दिवसांवर नजर टाकली तर गेल्या अडीच महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. 4 नोव्हेंबर 2021 पासून वाहनांच्या इंधनाच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
शहराचे नाव… पेट्रोल … डिझेल
– दिल्ली- 95.41- 86.67 रुपये
– मुंबई-109.98- 94.14 रुपये
– पुणे- 109.72- 92.50 रुपये
– नाशिक- 109.79-92.57 रुपये
– नागपूर- 110.10-92.90 रुपये
– अहमदनगर- 110.12-92.90 रुपये
– अमरावती- 111.14- 93.90
– औरंगाबाद- 110.38-93.14 रुपये
– रत्नागिरी- 110.97-93.68 रुपये
– रायगड- 109.48- 92.25 रुपये
– गडचिरोली- 110.53-93.32 रुपये
– कोल्हापूर- 110.09-92.89 रुपये
– सोलापूर- 110.57-93.34 रुपये
– सातारा- 110.03-93.88 रुपये
– सांगली-109.65-92.83 रुपये
– वाशिम- 110.71-93.49 रुपये
– परभणी- 112.49-95.17 रुपये
– पालघर- 109.75-92.51 रुपये
– सांगली- 110.03-92.83 रुपये
– कोल्हापूर- 111.09-92.89 रुपये