मैत्री बौद्ध विहार लालटोपीनगरच्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा

 325 total views

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२६ जानेवारी । मोरवाडी । आज दिनांक २६ जानेवारी २०२२ रोजी मैत्री बुद्ध विहाराच्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष श्री देवेंद्र तायडेसाहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले राष्ट्रध्वजाला अभिवादन करण्यात आले यावेळी मैत्री बुद्धविहाराचे सर्व उपासक-उपासिका सामाजिक कार्यकर्ते रामदासआण्णा लुक्कर , उपमहापौर तुषार भाऊ हिंगे , अमित गोरखे , शिवराज वाघमारे , सामाजिक कार्यकर्ते श्री अतुल भोसले , दिपक भोजने शहराध्यक्ष मल्हार आर्मी , तसेच मैत्री बुद्धविहाराचे अध्यक्ष श्री रजनीकांत गायकवाड व सर्व कमिटी मेंबर आजी-माजी अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य उपस्थित होते लहान मुलांना खाऊ वाटप करून समारोप करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *