Western Railway Mega Block : पश्चिम रेल्वे मार्गावर आज आणि उद्या मेगाब्लॉक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १९ फेब्रुवारी । पश्चिम रेल्वे मार्गावर आज आणि उद्या मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड वायरच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी पश्चिम रेल्वे मार्गावरवर शनिवार-रविवारी हा मेगाब्लॉक असेलत बोरिवली ते भाईंदर अप आणि डाऊन जलद मार्गावर मध्यरात्री ११.३० ते पहाटे ४.३० या वेळेत मेगाब्लॉक असेल यामुळे काही लोकल उशिराने धावतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *