महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ मार्च । नवी सांगवी ।जागतिक महिला दिनानिमित्त देशासह राज्यभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. जागतिक महिला दिना निमित्त नवी सांगवी येथील श्रीगणेश सहकारी बॅकेत शाखा अधिकारी श्री ईश्वर काटे व अमित गुजर यांच्या हस्ते सौ.श्रीया देशमुख सौ. स्मिता येरगट्टीकर सौ. पुनम गायकवाड सौ. सुर्वणा लांडे , पोर्णिमा पाटील सौ. पुजा गंलाडे , सौ. निकिता जगदाळे – घुले सौ. सुनिता कोकाटे सौ. निलिमा साळुंके यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बँकेचे कर्मचारी श्री सुरज पवार , निलेश सोनवणे श्री दिपक भोजने किरण चव्हाण श्री गोपी लोखंडे श्री मयुर देवकर श्री रमाकांत नवले श्री शंकर तापकीर बँकेचे कर्मचारी सामाजिक कार्यकर्त मल्हार आर्मी शहर अध्यक्ष श्री दिपक भोजने दर वर्षी महिला दिनानिमित्त महिला सहकारी कर्मचारी यांचा सत्काराचे आयोजन करत असतात.