म्हाडा मोरवाडी येथे माझी सक्षम कस्तुरी कार्यक्रम संपन्न

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १६ मार्च ।( म्हाडा मोरवाडी )। पिंपरी चिंचवड । दैनिक पुढारी कस्तुरी क्लब आणि मुंबई ऑन्कोकेअर सेंटर पुणे आयोजित माझी सक्षम कस्तुरी व महिलान करीता महिलांना होणाऱ्या स्तनावरील कर्करोग या विषयी माहिती व योग्य मार्गदर्शन डाॅ रितू दवे (DNB, ECMO) यांनी केले होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन विभाग प्रमुख सौ. रेणुका दिपक भोजने व श्री दिपक ज्ञानदेव भोजने यांनी केले होते एसएनबीपी स्कूल येथे झालेल्या कार्यक्रमात १५० पेक्षा ज्यास्त महिलांनी सहभाग घेतला होता चार फेरीतून १० स्पर्धकांची निवड करून अंतिम फेरी घेण्यात आली मानाची पैठणी सौ. जया रोकडे यांनी जिंकली द्वितीय पारितोषिक सौ. अश्विनी बाबर – इंगळे तृतीय पारितोषिक सौ. दीप्ती चव्हाण यांनी जिंकले उत्तेजनार्थ सौ. जयश्री सदगर , शमा सय्यद , जयमाला मोरे , सुजाता घोडे , रोहिणी जोशी , सुजाता शेलार , आस्मा शेख पारितोषिक देण्यात आली प्रेक्षक भाग्य विजेती सौ. प्रणाली आग्रे व सौ.स्वाती मोटे या विजेत्या ठरल्या.

प्रमुख उपस्थितीत ,सौ. सुशीला चंद्रकांत शिंदे ,श्रीमती मालती मधुकर गजबरे, श्रीमती सुनंदा वाघेरे, सौ. शितल मासुळकर सामाजिक कार्यकर्त्या ,सौ. सोनाली हिंगे आरंभ फाऊंडेशन , सौ.मानसी वाघेरे मोरजाई संस्था , सौ. रोहिणी रासकर समाजिक कार्यकर्त्या , शमा सय्यद सामाजिक कार्यकर्त्या सौ. रेणुका साखरे समाजिक कार्यकर्त्या , सौ. शुभांगी फुले सामाजिक कार्यकर्त्या , सौ. श्रध्दा अजिक्य गोळे , श्री अजिक्य गोळे , यश गजबरे , निरज भोजने, प्रथमेश भोजने , प्रविण भोसले , अक्षय भोसले साईनाथ कांबळे दैनिक पुढारी कस्तुरी क्लबची सर्व टीम यांनी सहकार्य केले सहभागी झालेल्या सर्व महिला भगिनींच्या चेहर्‍यावर आनंद व्यक्त होत असताना दिसत होता .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *