महाराष्ट्र २४; ऑनलाईन ; मुंबई: महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांचा आकडा दिवसागणिक वाढत असून आतापर्यंत रुग्णांची संख्या ४१६ वर पोहोचली आहे. तर, आतापर्यंत १९ मृत्यू झाले आहेत. करोनाचे रुग्ण बरे होत असले तरी संसर्गाच्या तुलनेत त्यांचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळं चिंता वाढली आहे. जाणून घेऊ या दिवसभरातील ताज्या घडामोडी वेब साईट ला भेट द्या .www.maharashtra24.com