महानगरपालिका प्रशासनाने पुण्यातील आणखी २१ परिसर सील केले आहे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – पुणे ; कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत.पुण्यात कोरोनामुळे 2 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यतील मृत्यू संख्या 34 वर गेली आहे. त्यामुळं महानगरपालिका प्रशासनाने पुण्यातील आणखी 22 परिसर सील करण्यास पुणे पोलिसांना कळवले आहे.पुणे पोलिसांच्या परिसर सील करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. हे 21 परिसर संपूर्णपणे सीलबंद –

1) प्रायव्हेट रोड पत्राचाळ, लेन 1 ते 48 व परिसर आणि ताडीवाला रोड प्रभाग 20
2) संपूर्ण ताडीवाला रोड
3) घोरपडी गाव, विकासनगर, बालाजीनगर, श्रीवास्तवनगर प्रभाग 2
4) राजेवाडी, पडमजी पोलीस चौकी, जुना मोटार स्टँड, संत कबीर, A. D. कॅम्प चौक, क्वाटर गेट,भवानी पेठ प्रभाग 20
5) विकासनगर वानवडी गाव
6)लुम्बिनीनगर, ताडीवला रोड
7) चिंतामणीनगर हंडेवाडी रोड प्रभाग क्रमांक 26 व 28
8) घोरपडी गाव , बी.टी. कवडे रोड
9) संपूर्ण लक्ष्मीनगर, रामनगर जवाहरलाल नगर, येरवडा प्रभाग 8
10) पर्वती दर्शन परिसर
11) सम्राट हॉटेल ते पाटकर प्लॉट पुणे-मुंबई रस्ता ते भोसलेवाडी, कामगार आयुक्त कार्यालय, रेल्वे रूळ डावी बाजू व उजव्या बाजूस नरवीर तानाजीवाडी चौक ते जुने शिवाजीनगर एस टी स्टँड, पटेल टाईल्स, विक्रम टाईल्स, इराणी वस्ती सर्व्हे न. 11 मज्जीदचा भागाचा परिसर ते रेल्वे भुयारी मार्ग न ता. वाडी, मनपा शाळा क्रमांक 47 परिसर दोन्ही बाजू
12) संपूर्ण पाटील इस्टेट परिसर प्रभाग 14
13) संपूर्ण भोसलेवाडी परिसर व वॉकडेवाडी परिसर प्रभाग 7
14) NIBM रोड कोंढवा प्रभाग 26
15) संपूर्ण कोंढवा खुर्द परिसर
16) साईनगर कोंढवा प्रभाग 27
17) संपूर्ण विमाननगर प्रभाग 3
18)वडगावशेरी परिसर प्रभाग 5
19) धानोरा प्रभाग 1
20) येरवडा प्रभाग 6
21) संपूर्ण कोंढवा बुद्रुक
परिसर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *