महाराष्ट्र 24 -अजमेरा- म्हाडा – अजमेरा म्हाडा मासुळकर रोड वर ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम चालु असल्यामुळे रस्ता अरुंद झाले आहेत त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत म्हाडातुन सोसायटीत नागरिकची गर्दी रोडवरची गर्दी यामुळे वाहतुक ठप्प होते आज सायंकाळी याची प्रचीती आली वाहतुक नियंत्रण करण्यासाठी कोणी नसल्यामुळे संपुर्ण वाहतुक ठप्प झाली समाजिक कार्यकर्ते श्री दिपक भोजने यांनी तेथील तरूण युवकांनी वाहतुक सुरळीत केली रस्त्याचे काम घेतलेल्या ठेकेदाराने वाहतुक नियंत्रण करण्यासाठी वार्डन ठेवावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.