Gold Silver Rate Today ; सोन्या-चांदीच्या दरात तेजी ; जाणून घ्या आजचा दर

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१८ जून । गेल्या आठवड्याभरापासून सोने चांदीचे दर स्थिर नाही. शुक्रवारी सोने-चांदीच्या भावात दरवाढ झाली होती. आजही सोन्याचे दर वाढले असून चांदीच्या भावातही वाढ झाली आहे. त्यामुळे आठवड्याच्या शेवटी सोने महागल्याचे चित्र दिसतेय(Gold silver update 18 june 2022)

आज गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार आज 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 47,750 रुपये तर 24 कॅरेट साठी 52,100 रुपये आहे तर आज 10 ग्रॅम चांदीचा दर 615 रूपये आहे.

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

पूणे – 52,150 रुपये

चेन्नई – 52,180 रुपये

दिल्ली – 52,120 रुपये

हैदराबाद – 52,100 रुपये

कोलकत्ता – 52,100 रुपये

लखनऊ – 52,250 रुपये

मुंबई – 52,100 रुपये

नागपूर – 52,150 रुपये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *