Gold-silver price: काय आहेत आज सोने चांदीचे दर ? ; जाणून घ्या

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२३ जून । आठवड्याच्या सुरवातीपासून सोने चांदीच्या दरात अस्थिरता दिसून येत आहे. सोने चांदीच्या दरात चढ उतार दिसून येतोय. बुधवारी सोन्याचे भाव घसरले होते. आज पुन्हा सोन्याच्या दरात वाढ दिसून येत आहे तर चांदीत घसरण दिसत आहे (Gold silver update 22 june 2022)

आज गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 47,650 रुपये तर 24 कॅरेट साठी 51,980 रुपये आहे तर आज चांदीचा दर स्थिर असून 10 ग्रॅम चांदीचा दर 602 रुपये आहे.

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

चेन्नई – 52,040 रुपये

दिल्ली – 51,990 रुपये

हैदराबाद – 51,990 रुपये

कोलकत्ता – 51,990 रुपये

लखनऊ – 52,140 रुपये

मुंबई – 51,990 रुपये

नागपूर – 52,070 रुपये

पूणे – 52,070 रुपये

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *