महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२८ जून ।
# राज्यातील सत्ताबदलाच्या घडामोडींना वेग, येत्या 48 तासांत एकनाथ शिंदे महाराष्ट्रात येण्याची शक्यता
# शिंदे गट आज राज्यपालांना पत्र पाठवण्याची शक्यता, मविआचा पाठिंबा काढल्याच्या पत्राबरोबर शिंदे गटच शिवसेना असल्याचा करणार दावा
# महाराष्ट्रातल्या सत्ताकाऱणात लवकरच राज्यपालांची एंट्री
# बंडखोर महाराष्ट्रात परतण्यापूर्वी महाराष्ट्रात निमलष्करी दल, राज्यपालांची विनंती केंद्र मान्य करण्याची शक्यता
# भाजप थेट राज्यपालांकडे अविश्वास प्रस्तावाची मागणी करणार नाही, मित्रपक्षातील नेता अविश्वास प्रस्तावाची मागणी करण्याची शक्यता
# भाजप सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत, शिंदेंचा प्रस्ताव आल्यास विचार करु, भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर सुधीर मुनगंटीवार यांची माहिती
# महाराष्ट्रावर फुटी-तुटीचे संकट भाजपमुळे, महाराष्ट्राचे तुकडे करणाऱ्यांचे तुकडे करु, सामनातून शिंदे गटासह भाजपवर निशाणा
# भाजपवाले सर्व घोडे घेऊन गेले, तुम्हाला पाडलं नाही तर माझं नाव आदित्य सांगणार नाही, आदित्य ठाकरेंचं बंडखोरांना आव्हान
# संजय राऊत आज ईडीच्या चौकशीला गैरहजर राहण्याची शक्यता, जमीन घोटाळा प्रकरणी ईडीचं राऊतांना समन्स