महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ जुलै । कळंब प्रतिनिधी याबाबत सविस्तर माहिती अशी की उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब बाजारपेठ ही सर्वात मोठी बाजारपेठ असून येथे आडत किराणा सोनार या बाजारपेठ जिल्ह्यात सर्वात मोठी आहे याच कारणाने शहरात अनधिकृत वाहतूक गावठी दारू मटका यासारखे अवैध धंदे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणातच चालू आहेत परंतु याच्याकडे स्थानिक पोलीस प्रशासन कोणत्याही पद्धतीने लक्ष देत नाही अवैध धंदा कायमस्वरूपी बंद व्हावा यासाठी स्थानिक पोलीस प्रशासनाने लक्ष द्यावे अशा स्वरूपाची मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे.