अनाठाई खर्च टाळून गोरगरिबांना उपयोगी वस्तूंचे वाटप ! रुपेश राजे बेद्रे पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव !

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । बीड । विशेष प्रतिनिधी !आकाश शेळके! मराठवाडा रहिवासी संघाचे संस्थापक अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते माननीय रुपेश राजे बेद्रे पाटील यांच्यावर आज वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवर कडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. कोरोनाव्हायरस संकटामुळे लॉक डाउन च्या काळात कुठलेही स्वागत सत्कार हारतुरे न स्वीकारता कार्यकर्त्यांनी व त्यांनी स्वतः तो खर्च उपासमारी च्या उंबरठ्यावर असलेल्या गरजू गरीब लोकांना किराणा व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून साजरा करण्यात आला आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *