महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ ऑगस्ट । आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात स्थिरता दिसून आली. आजही सोने चांदीच्या दरात स्थिरता दिसून येत आहे. सध्या सोने चांदी खरेदी करण्याकडे सर्वांचा कल दिसतोय अशात सोन्याच्या भावातील स्थिरता ग्राहकांसाठी उत्तम संकेत आहे. येत्या दिवसात आता सोने चांदीचे दर आता महागणार असल्याची दाट शक्यता आहे. (gold silver price update on 9 august 2022)
आज 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 47,550 रुपये तर 24 कॅरेट साठी 51,870 रुपये आहे तर10 ग्रॅम चांदीचा दर 574 रुपये आहे
देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.
चेन्नई – 48,500 रुपये
दिल्ली – 52,030 रुपये
हैदराबाद – 51,870 रुपये
कोलकत्ता -51,870 रुपये
लखनऊ – 52,030 रुपये
मुंबई – 51,870 रुपये
नागपूर – 51,900 रुपये
पूणे – 51,900 रुपये