महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २२ ऑगस्ट । Asia Cup 2022 : आशिया चषक 2022 सुरू होण्यासाठी फक्त एक आठवडा बाकी आहे, आणि सर्व देशाने संघ जाहीर केले आहेत. भारतीय संघात स्टार खेळाडूंचा भरणा आहे, पण सर्वाधिक आशा सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याकडून असतील. त्याचवेळी पाकिस्तानच्या विजयाची आशा बाबर आझमवर असेल. श्रीलंकेच्या संघात अनेक टी-20 दिग्गज आहेत. बांगलादेशचा संघ कर्णधार शकिब अल हसनवर सर्वाधिक अवलंबून असेल. राशिद खान आणि मोहम्मद नबी अफगाणिस्तानसाठी पुन्हा एकदा कमाल करू शकतात. आशिया कपसाठी जाणून घ्या कोणत्या संघात कोणता स्टार खेळाडू आहे.
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दीपक हुड्डा, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान.
राखीव खेळाडू: श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, दीपक चहर.
पाकिस्तान संघ : बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम ज्युनियर, नसीम शाह, शाहनवाज दहनी, उस्मान कादिर.
स्टार खेळाडू
बाबर आझम हा पाकिस्तानच्या फलंदाजीचा कणा आहे. त्यांच्याशिवाय आसिफ अली आणि मोहम्मद रिझवानही चमत्कार करू शकतात.
अफगाणिस्तान संघ : मोहम्मद नबी (कर्णधार), नजीबुल्ला जद्रान, अफसर झझाई, अजमतुल्ला ओमरझाई, फरीद अहमद मलिक, फझलहक फारुकी, हशमतुल्ला शाहिदी, हजरतुल्ला झाझई, इब्राहिम झदरन, करीम जनात, मुजीब उर रहमान, नूर-उल-अहमद, रहमानउल्लाह खान, रहमान खान, इब्राहिम, राशिद खान.
राखीव खेळाडू : निजात मसूद, कैस अहमद, शराफुद्दीन अश्रफ.
बांगलादेश संघ : शकीब अल हसन (कर्णधार), अनामूल हक, मुशफिकुर रहीम, अफिफ हुसेन, मोसाद्देक हुसेन, महमुदुल्ला, मेहदी हसन, मोहम्मद सैफुद्दीन, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, नसुम अहमद, सब्बीर रहमान, मेहदी हसन मिराज, परवे हुसेन, इमोन, नुरुल हसन सोहन, तस्कीन अहमद.
श्रीलंका संघ : दासुन शनाका (कर्णधार), धनुष्का गुनाथिलका, पथुम निसांका, कुसल मेंडिस, चरित अस्लंका, भानुका राजपक्षे, अशेन बंडारा, धनंजय डी सिल्वा, वनिंदू हसरंगा, महेश थिक्शाना, जेफ्री वेंडरसे, प्रवीण जयविक्रमा, चमेराना, चमिराना, चर्मिंदा, चर्मीना, दानूका, धनंजय डी सिल्वा. चंडीमल.