महाराष्ट्र २४ ऑनलाईन – । उस्मानाबाद । विशेष प्रतिनिधी । आकाश शेळके। कोरोनाचा जिल्ह्यातला धोका दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णसंख्या वाढु नये म्हणून .उस्मानाबाद आणि लातूर जिल्हा मध्ये पर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करणार प्रति व्यक्ती 2 हजार रुपये दंड, फौजदारी गुन्हा दाखल होणार तसेच 14 दिवस संस्थात्मक विलगीकरण कक्षात पाठविण्यात येणार आहे.
@Osmanabad_DM @MahaDGIPR
@InfoDivLatur