तुमच्या आधार कार्ड चा वापर कोठे कोठे झाला आहे ते असे चेक करा ; आपल्या मोबाईलवर घरबसल्या जाणून घ्या

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २६ सप्टेंबर । आपल्या आधार कार्ड चा वापर कोठे कोठे झाला आहे ते असे चेक करा आपल्या मोबाईल वरुन ,आपले आधार कार्ड new aadhaar card कुठे आणि किती वेळा वापरले गेले आहे ते घरबसल्या जाणून घ्या या पद्धतीने एका क्लीकवर ही माहिती जाणून घ्या आणि आपल्या मनातील शंका दूर करा.

सध्या सगळीकडे आधारकार्ड हा अगदी परवलीचा शब्द झाला आहे. कोणत्याही सरकारी किंवा खाजगी कामासाठी आधार नंबर ही अगदी आवश्यक बाब बनली आहे. कोणत्याही व्यक्तीचे ओळखपत्र म्हणून आधार कार्ड प्रामुख्याने वापरले जाते. बहुतेक सर्व व्यवहारांमध्ये आधार कार्डची new aadhaar card माहिती देणे बंधनकारक केले गेले आहे.

परंतु त्याच मुळे आधार कार्डचागैरवापर करणे देखील खूप कॉमन होत चालले आहे. वेगवेगळ्या सरकारी किंवा पैशांच्या संदर्भातील कामांमध्ये आपले आधार कार्ड देताना इतरांकडून याचा गैरवापर तर होणार नाही ना अशी शंका आपल्या मनात येत असते. आपण आपल्या आधार कार्डची झेरॉक्स दिली की ती दुसऱ्या कुणाच्या हातात पडून तिचा गैरवापर होईल का ही शंका आपल्याला भेडसावत असते.

परंतु आता मात्र आपले आधार कार्ड दुसऱ्या कोणी चुकीच्या पद्धतीने वापरले तर नाही ना अशी शंका घेण्याचे कारण नाही. कारण आपले आधार कार्ड नक्की किती वेळा, कोणत्या व्यवहारांसाठी आणि कोणाकडून वापरले गेले आहे याची माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध आहे. UIDAI (Unique Identification Authority of India) च्या अधिकृत वेबसाईटवर “आधार ऑथेंटिकेशन हिस्टरी“ या सर्विस अंतर्गत आधार कार्ड धारक आपल्या आधार कार्डाचा मागील सहा महिन्यांमध्ये कोणत्या प्रकारे वापर झाला आहे हे तपासून पाहू शकतात.

सेल तर आपले आधार कार्ड कुठे आणि किती वेळा वापरले गेले आहे ते घरबसल्या जाणून घ्या या पद्धतीने एका क्लीकवर ही माहिती जाणून घ्या आणि आपल्या मनातील शंका दूर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *